शिक्रापूर रांजणगाव MIDC

निमगांव महाळुंगी येथे १ ते ११ गुंठ्याचे संपूर्णतः विकसित ओपन बंगलो प्लॉटस

🏡... ग्रीन सिटी ...🏡

पुण्याच्या वेशीवर सुंदर निसर्गानी सजलेलं व रांजणगाव महागणपतीच्या सान्निध्यात असलेल्या या प्रकल्पात सर्वांसाठी राहण्याचं समाधान आणि गुंतवणुकीवरील भरघोस रिटर्न्स अशा दुहेरी लाभाचा आनंद देणारी घर मिळतील. शिक्रापूरसारख्या झपाट्याने विकसित होणाऱ्या या परिसरातील गुंतवणूक म्हणजे आयुष्यात सोनेरी किरणांनी मडलेली आर्थिक उज्ज्वल भविष्याची तरतुद… सर्वोच्च जीवन भरासाठी…

प्लॉट वरील सुख सोई

प्रशस्त रस्ते

२४ तास पाणी

गार्डन ची सोय

स्ट्रीट लाईटची सोय

प्लॉट ला लागून लोकवस्ती

हॉस्पिटल

स्कूल / शाळा

वास्तूशास्त्र नुसार प्लॉटची रचना

पेट्रोल पंप

🙏🏻 आमचे आनंदी ग्राहक 🙏🏻

Get In Touch With Us

Please enable JavaScript in your browser to complete this form.

Head office Address

Shivmudra Developers, Honi auto spare, Kesnand Phata Highway, near bharat petrol pump, Wageshwar Nagar, Wagholi, Pune, Maharashtra - 412207